नमस्कार पुस्तकप्रेमींनो
छान छान पुस्तकांच्या विश्वात तुमचे स्वागत ! छान छान पुस्तकांची ओळख करून देणे, त्यांचा परिचय , पुस्तके खरेदी करण्यासाठी मदत व्हावी यासाठी माहिती देणे. व्हाट्सऍप ग्रुप च्या माध्यमातून पुस्तकांच्या बद्दल माहिती देणे. अशा अनेक उपक्रमांचा यात समावेश आहे.
या उपक्रमात तुमचे लेखन ब्लॉग वर प्रकाशित करायचे असेल तर chanchanpustake@gmail.com या ई-मेल वर तुम्ही लेखन पाठवू शकता.
या उपक्रमाच्या टीम ची पुस्तकांच्या दर्जाबद्दल काही प्रामाणिक तत्वे आहेत. त्यामुळे तुमचे लेखन प्रकाशित करण्या / न-करण्याचे अधिकार छान छान पुस्तके टीम राखून ठेवत आहे.
पुस्तकाची ओळख / परिचय / समीक्षा पाठवताना कृपया खाली दिलेल्या फॉरमॅट मध्ये आपले लेखन पाठवावे. किंवा आगामी काही पोस्ट उदाहरणादाखल पाहाव्यात.
पुस्तकाचे नाव :
लेखक / लेखिका :
प्रकाशन :
पृष्ठ संख्या :
किंमत :
प्रकाशन वर्ष :
आवृत्ती :
पुस्तकांचा प्रकार : कादंबरी / कविता-संग्रह/ चरित्र, इत्यादी
तर आपल्या या उपक्रमास करूया सुरुवात. 😊
धन्यवाद
- छान छान पुस्तके टीम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा